नागपूरची अंजली कोटंबकर मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय. अंजली कोटंबकरने देहरादून येथे झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. तिच्या कामगिरीमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर सुफी शाबरी यांनी आयोजित केली होती. Read More
ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. ...