मिर्झापूर वेबसीरिज FOLLOW Mirzapur webseries, Latest Marathi News
सीरिजवरुन येतोय सिनेमा, ओरिजनल स्टारकास्ट दिसणार मात्र 'या' अभिनेत्याची जागा जितेंद्र कुमारने घेतली ...
बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर' वेब सीरिजचा सीझन ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
Shweta Tripathi : श्वेता त्रिपाठीने मिर्झापूर यांसारख्या वेब सीरिजमधून लोकप्रियता मिळवली आहे. 'गोलू' या व्यक्तिरेखेसाठी ती तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दरम्यान अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत 'मिर्झापूर द फिल्म'वर मोठा खुलासा केला. ...
गाजलेल्या 'मिर्झापूर' वेबसीरिजचा आता सिनेमा येणार असून त्याविषयीचा व्हिडीओ समोर आलाय (mirzapuar) ...
मिर्झापूर ३ मध्ये मुन्नाभैय्या पुन्हा दिसणार असून वेबसीरिजचा विशेष बोनस एपिसोड रिलीज होणार आहे ...
'मिर्झापूर' वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजमधील अभिनेत्याने खूप वर्षांनी दाढी करुन त्याचा चेहरामोहरा बदलून टाकलाय ...
'मिर्झापूर ३' मधील कलाकारांनी केलेलं हटके फोटोशूट सध्या चर्चेचा विषय आहे (mirzapur 3) ...
'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण डिंपीच्या आजवरच्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...