लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

४ लाख ८३ हजारांच्या एमडी ड्रग्ज आणि रोकडसह चौकडीला पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police arrested four person along with 4 lakh 83 thousand MD drugs and cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ लाख ८३ हजारांच्या एमडी ड्रग्ज आणि रोकडसह चौकडीला पोलिसांनी केली अटक 

Drug Case : त्याच्या  घरातून १ लाख ८० हजार किमतीचे एमडी , १ लाख २ हजारांची रोकड व २ मोबाईल मिळून २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल सापडला आहे. ...

२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक  - Marathi News | Fraud by asking to donate 20 tons of sugar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक 

Farud Case :  तपासात तुषार बाबुभाई लुहार ह्यानेच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले . त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद च्या साथीने हा गुन्हा केला.  ...

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान  - Marathi News | Tauktae Cyclone causes huge loss to farmers in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान 

Tauktae Cyclone : आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ...

Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग  - Marathi News | Tauktae Cyclone: Navy helicopter makes emergency landing at Bhayandar beach | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग 

Tauktae Cyclone : हॅलिकॉप्टर उतरल्याचे कळताच मच्छीमारांनी ते पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली. ...

महापालिकेच्या रुग्णालयात वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; हलगर्जीपणाने घेतला बळी  - Marathi News | Driver dies of electric shock at municipal hospital in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या रुग्णालयात वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; हलगर्जीपणाने घेतला बळी 

Miraroad News : मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे. ...

लसीकरण... लांबलचक रांगेत उभारलीय जनता अन् गोतावळ्यासह थेट दालनात भाजपा नेता - Marathi News | Vaccination ... BJP leader in a long queue with a crowd of people in the office mira road mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण... लांबलचक रांगेत उभारलीय जनता अन् गोतावळ्यासह थेट दालनात भाजपा नेता

मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण केंद्रात पालिका आयुक्त आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन गैरसोय टाळावी म्हणून प्रयत्न करत आहेत असे चित्र आहे. ...

UP निवडणूक पराभवावरून डिवचलं; मीरा रोडमध्ये कुटुंबाला मारहाण अन् दगडफेक - Marathi News | UP election defeat, family beaten and stoned in mira road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :UP निवडणूक पराभवावरून डिवचलं; मीरा रोडमध्ये कुटुंबाला मारहाण अन् दगडफेक

Assaulting to Family : शाहजादच्या डोक्यावर टोकदार लोखंडी दांड्याने मारले.  ...

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक; भोजपुरी चित्रपट, वेबसिरीजमधील ५ तरुणींची सुटका - Marathi News | Two arrested for operating sex racket; Release of 5 young women from Bhojpuri movie, web series | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक; भोजपुरी चित्रपट, वेबसिरीजमधील ५ तरुणींची सुटका

Sex Racket : मॉडेलिंग व चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना वेश्या व्यवसायसाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या शाखा १ ला मिळाली. ...