लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर पडणार ताण - Marathi News | Stress on urban infrastructure due to overcrowded buildings | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उत्तुंग इमारतींमुळे नागरी सुविधांवर पडणार ताण

भार्इंदर पालिकेत बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठीच प्रस्ताव सादर ...

तीन पोलिसांना मारहाण, मद्यधुंद अवस्थेतील १४ जणांना अटक - Marathi News | Three policemen were beaten up, 14 people arrested in the drunken state | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन पोलिसांना मारहाण, मद्यधुंद अवस्थेतील १४ जणांना अटक

मीरा रोड पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना नशेत बेधुंद असणाऱ्या दोन महिलांसह एकूण १४ जणांनी दमदाटी, शिवीगाळ करत डांबून ठेवले व मारहाण केली. ...

मीरारोडमध्ये तीन पोलिसांना डांबून ठेवत मारहाण - Marathi News | Three policemen were beaten up in Miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये तीन पोलिसांना डांबून ठेवत मारहाण

तीन पोलिसांची सुटका करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले ...

समुद्रात बुडणाऱ्या तिघांना मच्छिमारांनी वाचविले - Marathi News | Fishermen are saved by the fishermen who were drowned in the sea | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्रात बुडणाऱ्या तिघांना मच्छिमारांनी वाचविले

भार्इंदरच्या उत्तन येथील समुद्रात बुडणाºया बारावीच्या तिघा विद्यार्थ्यांना स्थानिक मच्छीमारांनी रविवारी सकाळी वाचवले. ...

कोकण मंडळातर्फे 9018 घरांची लॉटरी; 18 जुलैपासून अर्ज भरता येणार - Marathi News | lottery for 9018 houses by konkan mandal on 19th august | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण मंडळातर्फे 9018 घरांची लॉटरी; 18 जुलैपासून अर्ज भरता येणार

19 ऑगस्टला घरांसाठी सोडत  ...

सफाई कामगार महिलेचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Dangerous death of a clean worker woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगार महिलेचा डेंग्यूने मृत्यू

महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार असणाऱ्या मीना मारुती चौगुले (४७) या महिलेला डेंग्यूची लागण झाल्याने रविवारी सकाळी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

ड्रग्स विकणाऱ्या महिलेला अटक  - Marathi News | Stuck in a woman who sells drugs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रग्स विकणाऱ्या महिलेला अटक 

रेखा शर्मा (वय - ४५) असे आरोपी महिलेचे नाव ...

मीरारोड मध्ये पाणी युक्त पेट्रोल; वाहन बंद पडल्यांने ग्राहक संतप्त  - Marathi News | Petrol with water in Mirrored; The customer is angry with the closure of the vehicle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मध्ये पाणी युक्त पेट्रोल; वाहन बंद पडल्यांने ग्राहक संतप्त 

मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंपावर  पेट्रोल भरून गेलेल्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडू लागल्या. पेट्रोल सोबत पाणी मिसळले गेल्याने हा प्रकार झाल्याचे समजताच संतप्त लोकांनी पेट्रोलपंपवर गर्दी केली .   ...