ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पालिकेला घनकचरा प्रकल्पा साठी धावगी डोंगरावरील सरकारी जमीन मोफत देण्यात आली आहे. परंतु पालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वरदहस्ता मुळे सदर जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण झाली आहेत. ...
तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या ...
मंगळवारी मीरा भाईंदरच्या आयुक्तांची राज्य शासनाने अवघ्या चारच महिन्यात उचलबांगडी केली. तर त्यांच्या जागी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...