लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा भाईंदरमधील ८०० सार्वजनिक दिवे बंद, महापौरांनी घेतली वीज कंपनी अधिकाऱ्यांची उजळणी  - Marathi News | 800 public lights were off in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधील ८०० सार्वजनिक दिवे बंद, महापौरांनी घेतली वीज कंपनी अधिकाऱ्यांची उजळणी 

शहराचा मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने येथील पथदिवे बंद आहेत. ...

भाईंदर पालिकेत उपमहापौरांचे दालन आलिशान करण्यासाठी लाखोंची उधळपट्टी  - Marathi News | Lakhs spent to make Bhayander Municipal Deputy Mayor's hall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पालिकेत उपमहापौरांचे दालन आलिशान करण्यासाठी लाखोंची उधळपट्टी 

कोरोनाचा संसर्ग पसरल्याने पालिकेचे उत्पन्नच ठप्प झाले आहे. त्यामुळे नगरसेवक-अधिकाऱ्यांना आतातरी सुबुद्धी सुचून जनतेच्या पैशाचा वापर काटकसरीने आणि अत्यावश्यक कामांसाठीच केला जाईल अशी अपेक्षा होती. ...

मीरा भाईंदर भाजपाच्या आढावा बैठकीला बहिष्काराचे ग्रहण - Marathi News | Mira Bhayander BJP's review meeting boycott | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर भाजपाच्या आढावा बैठकीला बहिष्काराचे ग्रहण

मीरा भाईंदरमध्ये भाजपा विरुद्ध मेहता समर्थक असा वाद चव्हाट्यावर आला आहे.  ...

भाजपातील मेहतांच्या हस्तक्षेपा विरोधात मोर्चेबांधणी; महापौर, जिल्हाध्यक्षांसह नगरसेवकांची झाली बैठक  - Marathi News | mira bhayander bjp narendra mehta meeting was held between mayor and district president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपातील मेहतांच्या हस्तक्षेपा विरोधात मोर्चेबांधणी; महापौर, जिल्हाध्यक्षांसह नगरसेवकांची झाली बैठक 

भाजपाचे जिल्हाध्यक्ष, महापौरांसह महत्वाचे पदाधिकारी आणि काही नगरसेवक यांची रविवारी सायंकाळी भाईंदर येथे बैठक झाली. ...

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?" - Marathi News | bjp chitra wagh slams maharashtra government on rape case in covid center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?"

क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय विवाहितेवर सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार   - Marathi News | Security guard rapes 20-year-old woman in quarantine centre in Mira Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार  

झाल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून पीडितेच्या ७ महिन्याच्या मुलीस मारण्याची धमकी आरोपीने दिली होती ...

भाजपा नगरसेविकेच्या स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा नाट्य  - Marathi News | BJP corporator standing committee membership resignation politics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा नगरसेविकेच्या स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा नाट्य 

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असून स्थायी समिती मधून ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. ...

धरण भरले पण बिघाड व तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम  - Marathi News | Dam filled but failure and technical difficulties affect water supply in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धरण भरले पण बिघाड व तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम 

जोरदार पावसामुळे धरणं भरली असताना पाणी मात्र कमी येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते.  ...