Crime News: वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ ने १९९४ साली आई व तिच्या ४ लहान मुलांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी २८ वर्षांनी एका आरोपीस पकडण्यात यश आले आहे. ...
बैठकीत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी त्वरित करून घ्यावी. शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे ठरले. ...
शांती नगर हे शहरातील सर्वात मोठे गृहसंकुल असून सदर संकुलातील रस्ता रुंद करणे तसेच गटार बांधण्याच्या नावाखाली महापालिकेने मोठ्या संख्येने येथील मोठमोठ्या झाडांची तोड चालवली आहे. आता पुन्हा गटार बांधायचे म्हणून झाडे तोडण्याचा घाट पालिकेने घातला आहे. ...