मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत ...
मीरा- भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. ...
नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौर पदावर तर उपमहापौर पदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने न ...
मीरा-भार्इंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या सोमवारी होणा-या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना रविवारीच आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले असून तेथे त्यांचा श्रमपरिहार सुरू आहे. ...
मीरा-भार्इंदरच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी, २८ आॅगस्टला पालिका मुख्यालयात निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरु वारी नगरसचिवांकडे अर्ज भरायचे आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत. ...