मीरा-भार्इंदर महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरला पार पडणाय््राा महासभेत शहरातील दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविल्याने त्यांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत... ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ता भाजपाची तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे, अशी स्थिती निर्माण झाल्यावर चार मजली महापालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्याचे दालन तळमजल्यावर हलवून भाजपाने आपल्या जुन्या मित्राला ‘पायरी’ दाखवल्याची चर्चा मह ...
तत्कालिन स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचा विरोध डावलून सेनेने काँग्रेसच्या पाठींब्याने मंजुर केलेले जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावरील कंत्राट प्रशासनाने अखेर रद्द केले ...
रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या गुरु नामक बारला तेथीलच एसटीच्या इमारतीत बार सुरु करण्यासाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने पालिकेच्या अभियंत्याला दारुची बाटली भेट दिली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील गुरु नामक बार १४ आॅक्टोबरला न्यायालयीन स्थगिती असतानाही तडजोडीने जमिनदोस्त केला. ...
मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील बिलिंग विभागात काम करीत असलेल्या रूपा उचील यांचा २० वर्षीय मुलगा प्रतीक याचा शुक्रवारी दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी काशिमीरा येथे अपघात झाला. ...
शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करीत जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावरील स्थानिक परिवहन सेवेच्या निविदेला चार महिन्यांपुर्वीच्या मीरा-भार्इंदर पालिकेच्या स्थायी सभेने दिलेल्या मंजुरीत कंत्राटदाराने ...
दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली. ...