मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्या ...
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या जागा परस्पर व्यापारी वापरासाठी तसेच विवाहसोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जात असल्याचे समोर आले आहे ...
मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेला आरजी (रिक्रीएशन ग्राऊंड) च्या माध्यमातून मिळालेल्या जागेवर आ. प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार एकमेव नाट्यगृह बांधण्यासाठी प्रशासनाने अलिकडेच दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याचाच प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर डिंपल मेहता यांन ...
मीरा-भार्इंदर शहरातील पार्किंग लवकरच महाग होणार असुन त्याचा सुमारे ४० ते ३०० टक्के दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. ...
भाजपात प्रवेशासाठी नकार देणाºया शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबीयांचे तीन मजली अनधिकृत बांधकाम तोडून भाजपाने सोमवारी शिवसेनेसह अन्य विरोधकांना एकप्रकारे इशाराच दिला. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेला सत्ताधा-यांनी दिलेल्या असहाकाराच्या इशा-यामुळे प्रशासनाने सोमवारी मीरागाव येथील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या तीन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली. ...