मीरा-भार्इंदर महापालिकेने स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात भाजपा सत्ताधा-यांनी पहिल्यांदाच ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांच्या सूचनेनुसार माझी कन्या सुकन्या या उपक्रमांतर्गत शहरात जन्म घेणा-या मुलीच्या नावे २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. ...
माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या खास मर्जीतले निष्ठावंत मानले जाणारे माजी नगरसेवक भगवती शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपात प्रवेश केलाय. ...
शिक्षण विभागासह संगणक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यात आयुक्तांनी येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण सुरु झालेच पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर योग्य कार्यवाही सुरु करण्याची सक्त ताकीद त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांना ...
मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यापासून राजभाषा मराठीची गळचेपी होत असून प्रशासन देखील मराठीला दैनंदिन व्यवहार व जाहीर कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करत मराठीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . प ...
पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात श्वानदंशावरील लसच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली असुन काही औषधांचा देखील तुटवडा असल्याचे समोर आले आहे. ...
पोटच्या ४ महिन्यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या बारबाला आई-बापासह बालसुधारगृह चालवणा-या महिलेस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. ...