मीरा-भार्इंदरमध्ये बार-लॉज तसेच खाजगी आयोजकांनी थर्टी फर्स्टसाठी ओल्या पार्ट्यांची जय्यत तयारी चालवली असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानेही इको सेन्सेटिव्ह झोन व सरकारी जमिनींवर मद्य पार्ट्यांचे परवाने देण्याचे जाहीर केले आहे. ...
मीरा-भार्इंदर भाजपातील काही प्रवृत्ती अटलजींच्या विचारधारेवर न चालता व्यक्तिगत स्वार्थ व नफेखोर कंपनीप्रमाणे चालत आहेत. भारतीय जनता पार्टी कुणाची खाजगी मालमत्ता नाही. ...
बंद झालेली महिला स्पेशल लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भाजपा व काँग्रेसने भार्इंदर व मीरा रोड स्थानकात घोषणाबाजी व बॅनरबाजी करत पेढे, पत्रके वाटली. ...
भार्इंदर पूर्वेला सात मैदाने आहेत. त्यातील इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण हे सर्वात मोठे मैदान आहे. विविध कार्यक्रमांसाठी मैदाने सातत्याने भाड्याने दिले जाते. ...