मीरा-भाईंदर पालिकेत युतीची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. ...
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले भारतीय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेशच पालिकेने फटाका विक्रेत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासाठी धाब्यावर बसवले आहेत. ...