मीरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या नोंदी नुसार निवासी मालमत्तांची संख्या २ लाख ९९ हजार ७४३ तर खाजगी मालमत्तांची संख्या ५८ हजार २४९ अशी मिळुन एकुण ३ लाख ५७ हजार ९९२ मालमत्ता आहेत. ...
२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादीनंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता. ...
भाईंदर पुर्वेला नवघर मार्ग, तलाव मार्ग, बाळाराम पाटील मार्ग व रेल्वे स्थानक समांतर मार्ग, नवघर - फाटक मार्ग, महात्मा फुले मार्ग आदी मुख्य रस्ते व पदपथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा मुळे व्यापुन गेले आहेत. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपाचे अशोक तिवारी निवडुन आले आहेत. भाजपा नगरसेवकांच्या एका गटाचा विरोध डावलुन तिवारी यांनाच उमेदवारी देण्यात आली. ...