अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
कुठलीही पायवाट नसताना चक्क तीन मीटरची पायवाट असल्याची खोटी माहिती सरकारला देऊन कांदळवन, पाणथळ व सीआरझेड क्षेत्रातून १८ मीटरच्या रस्त्याची मंजुरी मागणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेला चपराक बसली आहे. ...
भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन ईलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीने भार्इंदर पुर्वेच्या मौजे गोडदेव येथील पालिकेच्या दवाखाना व प्रसुतीगृह या आरक्षण क्रमांक २१७ वर सेव्हन ईलेव्हन हे खाजगी रुग्णालय २०१२ मध्ये बांधले. ...
केंद्र सरकारच्या अमृत अभियान अंतर्गत राज्य सरकारने मंजूर केलेल्या ९३ कोटींच्या मीरा- भार्इंदर पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी बांधण्याच्या कामाचा कार्यादेश देऊन चार महिने उलटले तरी अजून कामाला सुरूवातच झालेली नाही. ...