लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

मीरा-भाईंदर पालिकेच्या ‘परिवहन’चा बोजवारा - Marathi News |  Mera-Bhayander Municipal Corporation's 'transport' wastage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर पालिकेच्या ‘परिवहन’चा बोजवारा

केंद्र शासनाकडून फुकटात बस मिळूनदेखील त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात नाकर्तेपणा दाखवणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ५८ पैकी जेमतेम २० बसच सध्या प्रवाशांच्या सेवेत कशाबशा सुरू आहेत. ...

प्लास्टिक पिशव्यांविरोधात पालिकेची पुन्हा मोहीम - Marathi News | Campaign Against Plastic Bags Against Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिक पिशव्यांविरोधात पालिकेची पुन्हा मोहीम

प्रशासनाकडून कारवाई सुरू; महापालिकेच्या मंडईतही सुरू आहे सर्रास विक्री ...

आरोग्य केंद्रातील कर्मचारी मानधनापासून वंचित - Marathi News | Employees in health centers deprived of honor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य केंद्रातील कर्मचारी मानधनापासून वंचित

मीरा-भाईंदर पालिकेचा भोंगळ कारभार; घरखर्च चालवणे कठीण ...

रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य; पालिकेकडून नोटीस - Marathi News | Degradation materials in road work; Notice from Municipal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य; पालिकेकडून नोटीस

निर्देशाचे कंत्राटदाराकडून उल्लंघन, पावणेतीन कोटींचा खर्च ...

टोलफ्री क्रमांकावरून उडवाउडवीची उत्तरे - Marathi News | Answers from Tollfree Numbers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलफ्री क्रमांकावरून उडवाउडवीची उत्तरे

आपत्कालीन कक्षास हस्तांतरित; मीरा-भाईंदरकर त्रस्त ...

'पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने आयुक्तांना निलंबित करा' - Marathi News | 'Suspend commissioners due to environmental degradation' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने आयुक्तांना निलंबित करा'

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी; प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई केली बंद ...

राजन विचारेंची एण्ट्री शिवसैनिकांसाठी संजीवनी ? - Marathi News | Rajan's thoughts about Sanjivani for Shiv Sainiks? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारेंची एण्ट्री शिवसैनिकांसाठी संजीवनी ?

खासदार राजन विचारे यांनी पालिकेत घेतलेली बैठक आणि त्यांचा आक्रमकपणा शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करेलच पण प्रशासनावरही अंकुश ठेवण्याचे काम करेल, हे मात्र नक्की. ...

भाईंदरमधील सचिन तेंडुलकर मैदान बनले मद्यपी, व्यसनींचा अड्डा - Marathi News | Sachin Tendulkar becomes the alcoholic in the Bhaindar area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमधील सचिन तेंडुलकर मैदान बनले मद्यपी, व्यसनींचा अड्डा

पालिका प्रशानाचे दुर्लक्ष; हिरवळीवरील लाखोंचा खर्च गेला वाया ...