राज्यातील सर्व नगरपरिषद व नगर पंचायतीच्या हद्दवाढ मोजणीकरीता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. ...
कोरोनाची लस पुढील वर्षी 2021 च्या सुरुवातीला उपलब्ध होईल, अद्याप कुठलिही तारीख निश्चित करण्यात आली नाही, पण 2021 च्या सुरुवातील लस येणार असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं. ...
मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात ...
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, आमदार समीर कुणावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इं ...
सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी रविवारी आपल्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी एसटीचे चालक व वाहक यांच्याशी बातचीत केली. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...