वीज ग्राहकांच्या तक्रारी बाबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. जिल्हा परिषद सभागृहामध्ये आदिवासी विकासासंदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आदिवासींच्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. दौरा आटोपून ...
अजिंक्य रहाणेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडितोतून राज्य सरकारच्या उपक्रमाचं कौतुक करत, मीही एक शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांच्या कष्टाची मला जाणीव असल्याचं म्हटलंय ...
मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. ...
रासायनिक खतांचे लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी येत असून, असे प्रकार ज्या कार्यक्षेत्रात आढळतील, तेथील कृषी निरीक्षकावर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला. शेतकऱ्यांना योग्य दरात खते, बियाणे मिळतात की नाही, हे तपासणीची जबा ...
खरीप हंगामासाठी बियाणे व रासायनिक खते 100 टक्के उपलब्ध आहेत. सांगली जिल्ह्यात आजच्या घडीला 44 टक्के पेरणी झालेली आहे. पुढील काळात पर्जन्यमानानुसार इतर पिकांचीही पेरणी होईल. मराठवाड्याच्या काही तालुक्यामध्ये सोयाबीनच्या उगवणीबाबत काही प्रश्न निर्माण झ ...