नगरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी स्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे सध्या तरी नगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...
राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवे ...
राज्याचे जलसंधारणमंत्री व नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल शनिवारी (१८ जुलै) प्राप्त झाला आहे. यामुळे मंत्री गडाख स्वत:हून क्वारंटाईन झाले आहेत. ...
नेवासा तालुक्यातील सोनई गावात १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने सोनई गाव हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहेत. राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेचा आढावा घेतला. यानंतर अधिक ...