लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत - Marathi News | Government policies will bring hydrogen IT and wine policies in the state for industries-Uday Samant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत

उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील ...

सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट - Marathi News | Demonstrations in front of the Guardian Minister Suresh Khade house on Padva Day in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु केली आहेत. ...

माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News |  Former Minister of State Kishanrao Deshmukh has passed away  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन झाले आहे.  ...

साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले - Marathi News | Sir, even the peon did not move; The rain-affected farmers cried profusely in karmat on kalyanraon Kale congress chief of aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले

आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता ...

मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका - Marathi News | Narendra Modi is a rocket and Devendra Fadnavis is an atom bomb, Raosaheb Danave compares Sharad Pawar with firecracker aslo Shiv Sena. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोदी रॉकेट तर फडणवीस बॉम्ब, दानवेंची पवारांना 'ही' उपमा, शिवसेनेवरही बोचरी टीका

रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत, शिक्षणमंत्र्यांची पाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा - Marathi News | Free textbooks along with books from next year, Education Minister Deepak Kesarkar announced on the occasion of Padwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत, शिक्षणमंत्र्यांची पाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा

पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार असल्याची घोषणा केसरकर यांनी केली. ...

महागात पडेल... मंत्री दादा भुसेंचा धाडसी बाणा, दरोडेखोराला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन - Marathi News | Minister Dada Bhuse's brave arrow, the robber was caught and handed over to the police in malegaon nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महागात पडेल... मंत्री दादा भुसेंचा धाडसी बाणा, दरोडेखोराला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

मालेगाव पट्टा भागात भरदिवसा दरोड टाकण्याच्या, चोरी करण्याच्या उद्देशाने दोन-तीन जण आले होते ...

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या स्मृती इराणींनी 'असा ' सत्कारणी लावला वेळ, पाहा त्यांचा खास छंद.. - Marathi News | Central Minister Smriti Irani Viral Instagram Post of Knitting woolen clothes : Smriti Irani, who was stuck in traffic, celebrated her time, see her special hobby.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या स्मृती इराणींनी 'असा ' सत्कारणी लावला वेळ, पाहा त्यांचा खास छंद..

Central Minister Smriti Irani Viral Instagram Post of Knitting woolen clothes : हा व्हीडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून त्याला छानशी कॅप्शनही देण्यात आली आहे. ...