हणमंत यादव ।चाफळ : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे रान पेटले असताना बुधवारी मुंबईत उसळलेल्या दंगलीमध्ये पाटण तालुक्यातील खोणोली येथील रोहन तोडकरवर अज्ञातांनी वार केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रोहनला सुटी होती म्हणून तो त्यावेळी मोर्चात गेलेला; पण ...
मोदी सरकारच्या 19 मंत्रालयीन विभागात 1179 कोटी रुपयांचा घोळ असल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. देशातील 19 मंत्रालये आणि त्यांच्याशी संलग्नीत विभागाकडून नियम आणि कायद्यांची मोडतोड करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे नि ...
उपराजधानीत १९७१ नंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधिमंडळच्या मान्सून अधिवेशनावरील काळे ढग अजूनही कायम आहेत. शुक्रवारी विधानभवन परिसर जलमय झाल्याने वीज पुरवठा खंडीत करावा लागला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते. सर्व काही सुरळीत झाल्याचा दाव ...
तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली. ...