गोव्यात मिळणारी मासळी राज्याची गरज भागवण्यास अपुरी असता मासळी आयातीवर बंदी घातल्यास लोकांच्या आवडीच्या व पसंतीच्या अन्नाबाबत ‘दुष्काळ’ निर्माण होईल ...
शासनाने गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली़ या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी सूचना केल्या़ ...
राज्यातील सरकार हे शेतकºयांच्या पाठीशी राहणारे आहे; त्यामुळे यंदाही एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना अडचण आली तर राज्य सरकार स्वत:च्या तिजोरीतून मदत करील; परंतु ...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हयातील सिंचन योजनांची कामे सध्या गतीने सुरू आहेत. टेंभू योजनेतून जूनपर्यंत २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे योजनेसाठी ३० कोटींचा निधी दिला आहे ...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर हे दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा ते आढावा घेणार ...