सांगली : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. त्यातच राज्यातील किती जिल्ह्यांना आणि कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी ... ...
या नोटिसीमध्ये विश्रामबाग, कुंडल, तासगाव आदी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ११ गुन्'ांचा संदर्भ देण्यात आला आहे. कारवाई करूनही आपल्याकडून वारंवार गुन्हे होत असल्याने मालमत्तेस नुकसान पोहोचेल व यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याचेही म्हटले ...
देशात कोळसा उत्पादन वाढविण्यासोबतच गुणवत्ता कायम राखण्याचे सरकारचे ध्येय आहे. कोळसा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा १३ सप्टेंबरपासून सुरू होत असून त्यानंतर एकदोन दिवसांत निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे ...