शिरोळ तालुक्याला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेनेला तातडीने पाठिंबा देण्याचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, जैन समाजाला प्रतिनिधित्व आणि संजय पाटील-यड्रावकर ...
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आमदार प्रकाश आबिटकर यांचे नांव असल्याचे समजल्यावर रात्री ११.३० गारगोटीतून चार-पाच गाड्यातून प्रमुख कार्यकर्ते मुंबईला मध्यरात्रीच रवाना झाले. ...
कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यापैकी कुणाला संधी मिळते याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. ...
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल सोमवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला. ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे तत्कालीन आमदार राजकुमार बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बडोले यांच्या रूपाने जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला होता. ...
राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. ...