गोव्यातील खनिज खाणींच्या लीज क्षेत्राबाहेरील खनिजाची वाहतूक करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मनाई केली होती. तथापि, वेदांता व अन्य काही खाण कंपन्यांनी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्यानंतर न्यायालयाने बुधवारी मुंबई उच् ...
२0१४ च्या कथित खाण घोटाळा प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे आज सोमवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांच्याकडून वैयक्तीक वीस हजार रुपयांचे हमीपत्र घेतले. या खटल्याची पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे. ...
खाण घोटाळयात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबईतीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (इडी) पत्र लिहिले आहे. ...