कोरोनामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत आला आहे. कांद्याला भाव नाही. दुधाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतक-यांचे आर्थिक चक्रच बदलून गेले आहे. सध्या दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अजून तरी सरकारला जाग आलेली दिसत नाही. परंतु शेतक-यांचा दूध उत्पादनाचा ...
गाईच्या दुधाला २७ रुपये ५० पैसे, म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक असताना कमी भावात दुधाची खरेदी केली जात आहे. खासगी सहकारी व शासकीय दूध संघाने भावात कपात करण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यातच दूध पावडरचे भाव प्रतिकिलोमागे कमी झाल्याने दुधाचे भ ...
दिंडोरी/जानोरी :दूध दरात वाढ करावी व दूध व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल येथे धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. य ...
नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रु पये व पावडरसाठी ५० रु पये प्रति किलो अनुदान मिळाले पाहिजे, दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर विविध राजकीय संघटाना, पक्षाच्या वतीने शनिवारी (दि़१) आंदोलन कर ...
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, दुधाचा भाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. ...