दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साधारण दोन कोटी, दूध वाहतूक गाड्यांचे ८० लाख, तर कर्मचाऱ्यांचे दीड वर्षाचे वेतन थांबले असून, थकलेल्या दूध संघासमोर यासाठी पैसे कसे उपलब्ध करायचे? हा प्रश्न आहे. ...
वैभवाच्या शिखरावर पोहोचलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची गणना राज्यातील नामांकित दूध संघात केली जात होती. मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ आणले होते. ...
दूध संघाकडून गाय दूध खरेदी प्रतिलिटर ३३ रुपये व शासन dudh anudan अनुदान ७ रुपये असा ४० रुपये दर मिळत असल्याने दूध व्यवसाय स्थिरावत असताना संघाने तीन रुपये दरकपात केली. ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास २३ डिसेंबरपासून जिल्ह्यात दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. ...
जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे. ...