रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Milk supply, Latest Marathi News
दुध दरवाढ आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास परभणी रोडवरील खळी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
दुध उत्पादकाच्या अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील राक्षसभुवन फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन अजून तीव्र होणार ...
आज सकाळी तालुक्यातील धानोरा माळकू येथे राज्य महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी चक्क गाढवाच्या अंगावर दूध टाकून आपला रोष व्यक्त केला. ...
सांगली : आरवडे येथे दूध उत्पादकांनी दूध वाहतूक करणारी गाडी अडवून 1500 लिटर दूध ओतले ...
अहमदनगर-पुणे महामार्गावर चास येथे शेतक-यांनी दूधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी रास्ता रोको करत दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. भरत पाटील, दीपक कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. ...
''सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार असेल तर आम्हाला बैठकीला बोलावलं नाही तरी चालेल'' ...