स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले आहेत. ...
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंदला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागले. दूध वाहतूक करणाºया सात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहने आडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आले किंवा त्याचे वाटप करण्यात आले. रात्री पावण ...
दूधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाचा फटका जालन्याला बसला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दूध पिशवीच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...
दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने विण्याऐवजी दुधाचा खवा करु न शेकडो क्विंटल खव्याची पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादच्या बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतक-यांना ...
बीड : मंगळवारी बीड जिल्ह्यात अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण १८ हजार ९५० लिटर दूधाचेच संकलन झाले. सहकारी दूद संघाचे संकलन दुसऱ्या दिवशीही ठप्प होते. जिल्ह्यात शासनामार्फत केवळ अंबाजोगाई येथील दूध शीतकरण केंद्रात संकलन केले जाते. या केंद्रात अंबाजोगाई आण ...