गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेऊन सत्ताधाऱ्यांनी कामगार व सभासदांना मूठमाती देण्याचा घाट घातला आहे, असा आरोप ‘गोकुळ बचाव कृती समिती’चे बाबासाहेब देवकर व किरणसिंह पाटील ...
‘गोकुळ’ दूध संघ मल्टिस्टेट झाल्यानंतर कर्नाटकातील दूध वाढून आगामी तीन-चार वर्षांत वीस लाख लिटर दुधाचा टप्पा गाठण्यास मदत होणार आहे; पण दूध वाढण्याबरोबरच त्याचा उठावही होणे गरजेचे आहे. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दुधाला मल्टिस्टेटच्या मुद्द्याने चांगलीच उखळी आली आहे. दूध संकलन वाढवून संघाचा विस्तार करण्याच्या हेतूने ‘मल्टिस्टेट’ करत असल्याचा दावा सत्तारूढ मंडळी करत आहेत, ...
जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
दूध सकंलन वाढविण्यासाठी एरवी शेतकऱ्यांचे उंबरठे झिझविणा-या शासकीय दूध संकलन विभागाला यावेळी प्रथमच अतिरिक्त दूध संकलनाचा प्रश्न निर्माण झाल्याने हा विभाग हवालदिल झाला आहे. बुधवारी जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्रावर जवळपास चाळीस हजार लिटर दूध असले ...
अकोला : अकोल्यात विदर्भातील सर्वात दूध भुकटी प्रकल्प असताना येथील दूध भंडारा येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या प्रकल्पाला पाठविण्याचा दंडक दुग्ध विभागाने घेतला; पण भंडाºयाचाही प्रकल्प बंद पडल्याने अकोल्याहून पाठविण्यात येणारे दूध आता मुंबईला पाठविण्याचा ...