अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. ...
शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी महावितरण आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत ९ आणि १० जुलै रोजी झालेल्या बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. उद्योजकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन संबंधित प्रशासना ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना केवळ एक अर्ज दाखल झाला असून, सहा अर्जांची विक्री झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार एकत्रित अर्ज ...
लहान-मोठ्या उद्योगांनी कंपनीच्या बाहेर सामासिक अंतरात वाहनांसाठी उभारलेले पार्किंग त्वरित हटविण्याच्या नोटिसा एमआयडीसीने पाठविल्या असून, आता पार्किंगची सोय कुठे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशीही अर्ज घेण्यास कोणीही आले नाही. मात्र निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत, याची माहिती परस्परांकडून घेतली जात आहे. ...
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध ...
परदेशी कंपन्यांना विविध सवलती आणि कर्जपुरवठा करण्यापेक्षा स्थानिक उद्योजकांना उद्योग सुरूकरण्यासाठी प्रोत्साहन द्या. बंद पडणाऱ्या उद्योगांना संजीवनी दिली गेली तरच औद्योगिक क्षेत्र टिकेल, असा सूर उद्योजकांतून उमटला. ...