पॉलिमर प्रॉडक्ट्स कंपनीतील पूर्वी काम करणाऱ्या ज्या कामगारांनी कामगार उपआयुक्त कार्यालयात दाद मागितली त्यांना मुळातच कंपनीने गरजेनुसार तात्पुरते कामावर घेण्यात आले होते. त्यांच्यासाठी कंपनीकडे कोणत्याही प्रकारे काम नसल्याने ३१ मेपर्यंत त्यांना काम दे ...
उद्योग : औरंगाबाद शहर सुरू आहे ना?, नगर रोड सुरळीत आहे का? तेथून पुढे जालन्याला जायला काही अडचण नाही ना? हे प्रश्न आहेत मुंबई, पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे. गे ...
मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. दे ...
औरंगाबादेत दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शेंद्रा, बिडकीन येथे दोन मोठ्या कंपन्यांकडून विकास करण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीपूर्वी कामे होत असून, २०१९ पर्यंत पायाभूत सुविधा उभ्या राहतील ...
अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीसंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व अपर मुख्य सचिव (उद्योग) सतीश गवई यांच्या उपस्थितीत बैठक होऊन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपकार्यालय मालेगावी येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...