सुरक्षारक्षक, कंत्राटी कर्मचारी व स्क्रॅप ठेकेदार यांनी संगनमत करून कंपनीतील तीन लाख रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅब्रियल कंपनीत घडली आहे़ विशेष म्हणजे चोरी केलेले स्पेअर पार्ट कंपनीच्याच ठेकेदारास संशयितांनी विक ...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनन ...
लाचेची मागणी करत ती स्विकारताना शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी रंगेहात पकडले जातात. त्यानंतर गुन्हे दाखल होतात. त्याचप्रमाणे लाचेची मागणी करणा-यांविरोधातही गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. ...
अंबड, सातपूर औद्योगिक परिसरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. ...
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा येथे आता १३ हेक्टरवर ६० भूखंड असलेली सुविधायुक्त एमआयडीसी उभारली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या कामाचे नारळ फुटणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या व ...
वाळूज औद्योगिकनगरीत दिवाळीची चाहूल सुरू झाली असून, मोठ्या कंपन्यांच्या वर्क आॅर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी लघु उद्योजक सरसावले आहेत. त्यामुळे औद्योगिकनगरीत असलेल्या कारखान्यांतील यंत्रांंची गती वाढली असून, वर्क आॅर्डर पूर्ण करण्यासाठी कामगार व उद्योजक ...