जालन्यात स्टील उद्योगाची मुहूर्तमेढ महेंद्र रि रोलिंग मिल या नावाने रोवणाऱ्या शांतीलाल पित्ती यांना स्टीलचे पितामह म्हणून ओळखले जात होते. त्यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले. ...
अकोला : ग्रामीण भागातील कारागिरांना त्यांच्या उद्योगांसाठी आवश्यक सोयी-सुविधेसह जमीन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामोद्योग वसाहत उभारण्यासाठी जिल्ह्यातील १२७ भूखंड ...
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या व अडचणींबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी घेण्यात येत असलेली जिल्हा उद्योगमित्र सभा (झुम) यापुढील काळात आयमाच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये घ्या ...
वसुली न्यायप्राधिकरणाने लिलावात काढलेली सुमित मशीन टुल्स कंपनी लिलावात विकताना केवळ गुंतवणूकदारांना विकू नये, तर खऱ्या अर्थाने उद्योग सुरू करणाºया उद्योजकालाच विकण्यात यावी, अशी तीव्र भावना उद्योग वतुर्ळात व्यक्त केली जात आहे. अन्यथा अन्य उद्योगांप्र ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रात घाणेगाव शिवारातील एका शेतात सांडपाण्याची विल्हेवाट लावणारा टँकर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने पकडून वाळूज एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन केला. ...
वाळूज महानगर : बजाजनगरसह परिसरातील नागरी वसाहती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बजाजगेट-वाल्मी रस्त्यावर गळती लागली आहे. ...