राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे अडचणीत आलेल्या व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनादेखील शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. ...
पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकलित करण्याचे काम कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांकडून सुरू आहे. ...
वाळूज एमआयडीसीतील एडी फार्मा कंपनीतील चिमणीद्वारे शनिवारी (दि.३) दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. हवेबरोबर हा विषारी वायू इतरत्र पसरल्याने कंपनीतील कामगारांसह लगतच्या कंपन्यांतील कामगारांना उलट्या, चक्कर येणे सु ...
औद्योगिक क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदविका अथवा तत्सम प्रशिक्षण देण्यासंदर्भात निमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्यासमवेत विचारविनिमय बैठक घेण्यात आली. ...
येथील एमआयडीसी परिसरात मागील अडीच दशकापासून अनेक भूखंड रिकामे आहेत. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रिकाम्या भुखंडाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. यामुळे भूखंडधारकात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाकडून रिकाम्या भूखंडाची माहिती मागितल्याचे समजत ...
मूर्तिजापूर : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पॉलीमर केमिकल फॅक्टरीला शुक्रवारच्या रात्री १:३० वाजताचे दरम्यान भीषण आग लागून संपुर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली. ...
भारतीय जनता पार्टीच्या नाशिक उद्योग आघाडीतर्फे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाशिकच्या औद्योगिक बलस्थानांचे सादरीकरण करण्यात आले. ...