सिन्नरसारख्या दुष्काळी भागात एसईझेड होणे ही खूप मोठी घटना होती. सर्वपायाभूत सुविधा असलेल्या या तालुक्यातील दहा हजार लोकांना मिळेल अशा क्षमतेचा प्रकल्प होता. मात्र चार वर्षांत सरकार किंवा उद्योगमंत्र्यांनी त्याकडे लक्ष पुरवले नाही. ...
सिन्नर येथील रतन इंडियाच्या पॉवर प्रोजेक्टमध्ये वीजनिर्मिती होत असतानाही शासनाने वीज खरेदी न केल्याने निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तोडगा काढण्यापेक्षा सरकार सेझबद्दलचे धोरणच बदलत चालल्याचे वृत्त आहे. उद्योगमंत्र्यांनी नाशिक येथे तसे सूत ...
सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील सेझमधील वीजनिर्मितीचा दुसरा टप्पा रद्द करण्यात आल्याने त्यासाठी लागणारे ९० एमएलडी आरक्षित पाणी रतन इंडियाने जलसंपदा विभागाला परत दिले आहे. ...
नाशिक : रतन इंडियाच्या वीज प्रकल्पाचा ताबा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने घेतल्याने अडचणीत आलेल्या या कंपनीमुळे सिन्नरमधील या मोठ्या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे हा दुर्धर प्रसंग ओढावला आहे. इतकेच नव्हे तर कंपनीला नाश ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे अर्थातच खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून पक् ...
वाळूज एमआयडीसी बनकरवाडीतील लाकडी खोके व पॅलेट बनविणाऱ्या केदारनाथ पॅकिंग कंपनीला बुधवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ...