उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात आर्थिक मंदीची स्थिती असल्याने भूखंडांवर ४० टक्के बांधकामाची सक्ती औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी शासनाकडे केली होती. त्यावर ...
तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत. तसेच याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. ...
क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीकडे ११० लघुउद्योजकांचे पैसे अडकल्याने हे उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत, तर जवळपास ३ हजार कामगारांचे रोजगार धोक्यात आल्याची तक्रार आल्यानंतर लवकरच उद्योजक, कंपनी व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात येणार अस ...
सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट इंडिया (कार्बन कंपनी) कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागात प्रदूषण होत असल्याने या कंपनीवर कायदेशीर करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...