मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
आगामी काळात उद्योगजगताकडून भूखंडांची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेत आणखी १७ नवीन औद्याेगिक वसाहती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रस्तावित केल्या आहेत. ...
‘सीएमआयए’तर्फे आयोजित ‘मराठवाडा : आत्मनिर्भर भारताची रक्षणभूमी’ या उपक्रमांतर्गत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ...