औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेली जमीन रद्द (डीनोटिफाइड) करू नये, असा लेखी अभिप्राय एमआयडीसी अधिकाऱ्यांनी, तसेच उद्योग विभागाने दिलेला असताना, तो डावलून विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अधिसूचना रद्द करण्याची ...
जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे. ...
महानगर गॅसतर्फे वर्षभरापासून एमआयडीसीच्या विविध भागांमध्ये काम सुरु आहे. भूमिगत गॅस पाईप लाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी रस्ते खोदले आहेत. मात्र जेथे काम झाली तेथिल रस्ते तातडीने बुजवून पक्का रस्ता न केल्याने वाहनचालकांसह पादचा-यांची प्रचंड गैरसोय ...
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाने परिसर हिरवागार करण्यात आला होता. देखभाल व विकसित करण्यासाठी ग्रीनबेल्ट दिले असले तरी सर्रास वृक्षतोड करून पार्किंगसाठी त्या जागा उपयोगात आणल्या जात आहेत. ...
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली ...
औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ...
एमजीएमवर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ, बडवे इंजिनिअरिंग व कम्बाईन बँकर्स संघांनी विजय मिळवले. इनायत अली, महेंद्रसिंग कानसा व इंद्रजित उढाण हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. ...
लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीमध्ये गेले महिनाभर वीज व पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. गेले ३६ तास लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वालोपे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे ...