शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहती आधीच पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी (दि.२) महावितरणने उद्योगांना ‘शॉक’ दिला. सकाळी दोन तास वीज गुल झाल्याने झळ बसली. नंतर दुपारी ४ वाजेनंतर पावसाला सुरुवात होत नाही तोच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंड ...
गेल्या कित्येक दिवसांपासून मोठा उद्योग प्रकल्प नाशिकला येऊ शकलेला नाही. त्यामुळे आलेली मरगळ झटकण्यासाठी निमा या औद्योगिक संघटनेने थेट मुंबईत धडक देऊन मेक इन नाशिक, मॅग्नेटिक नाशिक आणि निमा इंडेक्स यासारखे उपक्रम राबवून नाशिकचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत ...
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग आणि अन्य तत्सम उद्योगांचा रासायनिक सांडपाणी प्रकल्प म्हणजेच सीईटीपीचा प्रश्न सध्या पर्यावरण खात्याकडे प्रलंबित असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र उद्योजकांनाच याचा जाब विचारला असून, सुमारे तीस कंपन्यांना ...
सिन्नरसारख्या दुष्काळी भागात एसईझेड होणे ही खूप मोठी घटना होती. सर्वपायाभूत सुविधा असलेल्या या तालुक्यातील दहा हजार लोकांना मिळेल अशा क्षमतेचा प्रकल्प होता. मात्र चार वर्षांत सरकार किंवा उद्योगमंत्र्यांनी त्याकडे लक्ष पुरवले नाही. ...
सिन्नर येथील रतन इंडियाच्या पॉवर प्रोजेक्टमध्ये वीजनिर्मिती होत असतानाही शासनाने वीज खरेदी न केल्याने निर्माण झालेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तोडगा काढण्यापेक्षा सरकार सेझबद्दलचे धोरणच बदलत चालल्याचे वृत्त आहे. उद्योगमंत्र्यांनी नाशिक येथे तसे सूत ...