लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायक्रोसॉफ्ट विंडो

Microsoft Windows

Microsoft windows, Latest Marathi News

Microsoft Windows : 
Read More
मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन झाल्याने जगभर हाहाकार; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली? - Marathi News | Microsoft Outage : Microsoft Server Down; Did Baba Venga's prediction come true? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन झाल्याने जगभर हाहाकार; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली?

आज अचानक Microsoft च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बँकांपासून ते विमान वाहतुकीपर्यंत महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. ...

Microsoft सेवा विस्कळीत! काही विमान कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद; पुण्यात विमान रद्द नाही, उड्डाणे उशीरा - Marathi News | the microsoft services problems discontinuance of online services of some airlines due to service disruptions The flight is not cancelled but the flights are delayed in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Microsoft सेवा विस्कळीत! काही विमान कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद; पुण्यात विमान रद्द नाही, उड्डाणे उशीरा

अचानक निर्माण झालेल्या समस्येनंतरही पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही, उड्डाणे उशिरा सुरु ...

Microsoft Server Down : ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय?; जगभरातील यंत्रणा झाल्यात ठप्प, जाणून घ्या, कारण - Marathi News | microsoft server down what is blue screen of death how to solve bsod problem | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय?; जगभरातील यंत्रणा झाल्यात ठप्प, जाणून घ्या, कारण

Microsoft Server Down : एररमुळे विंडोज युजर्सचं काम ठप्प झालं आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की ही ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय? त्याबाबत जाणून घेऊया... ...

Microsoft Outage: जगाने ५० वर्षांपूर्वीचा अनुभव घेतला; विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास - Marathi News | Microsoft Outage: The World Experienced 50 Years Ago life; Handwritten boarding passes at airports | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Microsoft Outage: जगाने ५० वर्षांपूर्वीचा अनुभव घेतला; विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास

Microsoft Outage News: मायक्रोसॉफ्ट येण्यापूर्वी जगातील सर्व कामे हातानेच केली जात होती. मायक्रोसॉफ्टने यात डिजिटलायझेशन सुरु केले आणि आज बहुतांश कामे ही कॉम्प्युटरवर होतात. ...

जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन करणारे 'क्राउड स्ट्राइक' नेमकं काय आहे? - Marathi News | Microsoft Windows Outage know what is crowd strike which caused problem in computer | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन करणारे 'क्राउड स्ट्राइक' नेमकं काय आहे?

Microsoft Windows Outage: जगभरातील कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमवर मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या नेटवर्कमधील त्रुटीमुळे शुक्रवारी जगभरात खळबळ उडाली आहे. ...

Microsoft Windows Outage मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड, जगभरात बँकांपासून विमानसेवेपर्यंत अनेक सेवा ठप्प - Marathi News | Microsoft's servers crash, flights from banks around the world halted    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड, जगभरात बँकांपासून विमानसेवेपर्यंत अनेक सेवा ठप्प

Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. ...