या प्रकरणी खार पोलिसांनी आज टिळक नगर येथील राहत्या घरातून म्हाडात समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवराज पाटील सावंतला बेड्या ठोकल्या आहेत. ...
दीड वर्षांपूर्वी वादात सापडलेल्या आडगावातील बहुचर्चित म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी भेट देत कामाची पाहणी केली तसेच किरकोळ दुरुस्तीच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. ...