एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. Read More
MG Hector SUV Review : भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉरिस गॅराजच्या MG Hector ने कार वेटिंगचे विक्रम मोडीत काढले आहेत. सहा महिन्यांत टाटाच्या हॅरिअरची धुळधान उडवत मंदीच्या काळातही चांगली कामगिरी केली आहे. ...
साधारण 1920 सालची एक अशीच घटना आहे. राजस्थानातील अलवरच्या राजाने रोल्स रॉयस या आलिशान कारला कचरा गाडी बनविले होते. ब्रिटनमध्ये राजा जय सिंग हे रोल्स रॉयसच्या शोरुममध्ये राजेशाही पेहरावात गेले असता त्यांना तेथून घालवून देण्यात आले होते. ...
भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज आहे. यामुळे एकीकडे आनंदाची बातमी असली तरीही मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान मिळणार आहे. ...
मारुतीने नुकतीच एक्सएल 6 ही सात सीटर प्रिमिअम कार लाँच केली होती. अन्य कंपन्यांच्या छोट्या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीने एस प्रेसो ही कारही लाँच केली होती. ...
भारतात नुकतेच पदार्पण करणारी आणि कमी काळात भरपूर बुकिंग मिळविणारी ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्सनेही इव्ही वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल लाँच केले आहे. ...