मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग-३ प्रकल्पाच्या भुयारी कामाचा प्रारंभ माहिम येथील नयानगरमधून नुकताच झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र, मेट्रोबाबतची काही ठिकाणांवरील नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. ...
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडी) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो केली जात असून, केंद्र शासनाच्या ‘न्यू मेट्रो पॉलिसी’नुसार दुसºया टप्प्यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे ...
नदीपात्रातून जाणा-या मेट्रो मार्गावर आक्षेप घेणाºया याचिकेची अंतिम सुनावणी आता ५ डिसेंबरला होणार आहे. या मार्गामुळे नदीपात्राचे नुकसान होणार असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) उपस्थित केला आहे. ...
डी.एन. नगर ते मानखुर्द या १२ किमी लांबीच्या मेट्रो २ - ब मार्गिकेच्या व्हयाडक्ट आणि ११ स्थानकांच्या संकल्पचित्र आणि बांधकामांकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मागविण्यात आलेल्या निविदा उघडण्यात आल्या. ...
कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत येणाºया ठाण्याच्या मेट्रोला थांबा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठाम विरोध केल्याने आता लक्ष्मी मार्केटच्या जागेचा प्रस्ताव मेट्रोचे समर्थन ...
मेट्रो-३ प्रकल्पाचे काम रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत न करण्याचा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने देऊनही काही भागांत रात्रीच्या वेळी प्रकल्पाचे काम सुरूच आहे. ...