वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणाºया मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक कोटी प्रवाशांनी मुंबई मेट्रोने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. ...
मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो पहिल्याच फेजमध्ये निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी पिंपरी येथील ...
मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून रात्री १० ते १ या वेळेत डेब्रिस हटविण्याची परवानगी उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) गरुवारी दिली. ...
दक्षिण मुंबईतील जे.एन. पेटीट संस्था व वाचनालयाच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतीजवळ मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला हिरवा कंदील दाखवला आहे. ...
डीएन नगर ते मंडाले या मेट्रो-२ ब मार्गिकेच्या मंडाले येथे कारडेपो उभारण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे निविदा मागवण्यात आल्या होत्या. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ येथील ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग ३ भुयारी प्रकल्पाचे टनेल बोअरिंग यंत्राच्या साहाय्याने खोदकाम सुरू असून १० मीटरचे भुयारी खोदकाम गुरुवारी पूर्ण करण्यात आले. १० नोव्हेंबर रोजी माहीम येथील नयानगर येथून मेट्रोच्या भुयारी मार्ग ...
शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गोरेगावमधील वनराई येथे दहिसर-अंधेरी या मेट्रो-७च्या पिअर कॅपचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात हरिओम यादव (२१) या कामगाराचा मृत्यू झाला. ...