पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी साकडे घातले. पुणे मेट्रोला स्वारगेट ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मंजुरी देण्याची मागणी केली. ...
मुंबई शहर आणि उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूककोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने कामाचा वेग वाढवला असून, यासाठी तब्बल ६२ हजार ९४३ कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. ...
पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन साकडे घातले. त्यास केंद्राने हिरवा कंदील दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६ मार्गिकेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी ठेवीच्या अटीनुसार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार केला. ...
राजधानी नवी दिल्लीत ट्रायल रनदरम्यान मेट्रो ट्रेनला मोठा अपघात झाला. नोएडाला दक्षिण दिल्लीशी जोडणाऱ्या मजेंटा लाइनवर मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू असताना मेट्रो रेल्वे कालिंदी कुंज डेपोजवळ स्थानकाची भिंत तोडून बाहेर आली. ...
मेट्रो रेल्वेच्या विकासासाठी झाडांनंतर बेस्ट उपक्रमाचे बस स्टॉपही हटविण्यात आले आहेत. आतापर्यंत असे ७५ बस थांबे काढण्यात आले असून आणखी ७० बसथांबे उखडले जाणार आहेत. यामुळे बेस्टचे ३५ कोटी रुपये बुडाले आहेत. बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने ही नुकसा ...
राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बद ...
दक्षिण मुंबईत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. या वास्तुंना कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो ३) या भुयारी मेट्रोच्या कामांचा त्रास होत आहे. भुयारी मार्गासाठीचे खोदकाम दक्षिण मुंंबईत जलद गतीने चालू आहे. या खोदकामासाठी अत्याधुनिक यंत्रे वापरली जात आहेत. ...