स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. यासाठी महामेट्रोला ७६ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ ६ महिन्यांत २ हजार १९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. ...
मेट्रोचे रस्त्यावरचे काम गतीने सुरू असले, तरी या कामात खरे आव्हान ‘शिवाजीनगर ते स्वारगेट’ या भुयारी मार्गाचे आहे. भुयारी मार्गासाठी लागणारा दोन्ही बाजूंचा उतार करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून, ठेकेदार निश्चित होताच याही कामाला सुरुवात करण ...
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधील फर्स्ट क्लासच्या डब्याप्रमाणेच मुंबईतील मेट्रोमध्येही आता फर्स्ट क्लासचा डबा असणार आहे. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकृत सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. अशा प्रकारे मेट्रोमधील फर्स्ट क्लासचा डबा सध्या देशात फक्त चेन्नई मे ...
महाराष्ट्र मेट्रो रेल कोपोर्रेशन लिमिटेड अंतर्गत सुरूअसलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आलेल्या केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक, जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-आॅपरेशन (जीआयझेड) आणि आर्थिक सहकार व विकासाच्या (बीएमझेड) प् ...
मेट्रो प्रकल्पांना होणारा विलंब, प्रकल्पात होणारा वाढीव खर्च टाळणे आणि सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला सर्वांत जास्त प्राधान्य देणार आहे, असा निर्धार नव्यानेच एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या आर.ए. राजीव यांनी केला. एमएमआ ...
शहरात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम पाहून नागपुरकराना कधी एकदा ‘मेट्रो’त बसून फेरफटका मारतो असे झाले आहे. नेमके हेच हेरून मेट्रो रेल्वे प्रशासनाने दक्षिण विमानतळ मेट्रो स्थानक ते खापरी अशी ‘जॉय राईड’ म्हणजेच आनंददायी प्रवास सुरू केला आहे. ...