महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत व्हायाडक्ट मार्गावरील खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांकरिता लवकरच १९ कि़मी.पर्यंत मेट्रो प्रवासी वाहतूक से ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम अत्यंत वेगाने सुरू असून, ताज्या आकडेवारीनुसार एकूण सात टप्प्यांतील ५३ हजार ७९२ मीटरपैकी १९ हजार ३८७.६ मीटरचे भुयार पूर्ण झाले आहे. ...
पुण्यनगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या पुणे मेट्रोची घोडदौड वेगाच्या भाषेत बोलायचे तर सुसाटपणे चालू आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे काम गतीने पूर्णत्वास जात असून आज अखेर तब्बल २८ टक्के काम मार्गी लागले आहे. ...
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या आगाखान पॅलेस समोरच्या सव्वा किलोमीटर अंतराच्या मार्गाला हरकत आली आहे. मात्र, तो मार्ग तिथूनच जाणे फायद्याचे आहे. ...
महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या रिच-२ कॉरिडोर अंतर्गत व्हेरायटी चौकजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर मेट्रोच्या ‘स्टील गर्डर ब्रिज’चे कार्य सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक १० दिवस बंद राहणार आहे. ...
पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यासाठीची परवानगी वाहतूक पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात तरी नदीपात्रातील रस्ता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...