लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

 शिवाजीनगर बसस्थानक जुनपर्यंत ‘जैसे थे’  - Marathi News | Shivajinagar bus station stable on till June | Latest pune News at Lokmat.com

पुणे : शिवाजीनगर बसस्थानक जुनपर्यंत ‘जैसे थे’ 

शिवाजीनगर येथे एस.टी. महामंडळाच्या जागेवर महामेट्रोकडून भुयारी स्थानक बांधले जाणार आहे. ...

कसब्यातील रहिवाशांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा - Marathi News | ban on voting in Kasaba's by residents Gesture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील रहिवाशांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गातील कसबा पेठ स्थानकामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ...

मेट्रो तीनच्या भुयारीकरणाने घेतला वेग - Marathi News | The metro has three superhuman speeds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो तीनच्या भुयारीकरणाने घेतला वेग

सात टप्प्यांत काम सुरू : २३.६९ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण ...

मेट्रोच्या मार्गात ठामपाच्या जलवाहिनीचा अडथळा - Marathi News | Thamppa's water-blocking obstacle on the metro route | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोच्या मार्गात ठामपाच्या जलवाहिनीचा अडथळा

२७ कोटींचा खर्च अपेक्षित : काम पूर्ण होण्यास लागणार ३ वर्षे; कोंडीत पडणार भर ...

पुणे मेट्रोच्या विद्युतीकरणाचे काम फ्रेंच कंपनीला - Marathi News | The French company is working on the electrification of the Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोच्या विद्युतीकरणाचे काम फ्रेंच कंपनीला

चार टप्प्यांत होणार काम : २८ किलोमीटरचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार ...

भुयारी मार्गामुळे मेट्रो ‘प्लॅन’ बदलणार ? - Marathi News | Metro plan to change under subway? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मार्गामुळे मेट्रो ‘प्लॅन’ बदलणार ?

भुयार पाहण्यासाठी गर्दी : मेट्रो स्थानकाच्या कामामध्ये ठरू शकतो अडथळा ...

‘मल्टी मोडल हब ’च्या प्लॅनमध्ये बदल होणार ? भुयार पाहण्यासाठी गर्दी  - Marathi News | 'Multi-modal Hub' plan will change? Crowd to see the gray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मल्टी मोडल हब ’च्या प्लॅनमध्ये बदल होणार ? भुयार पाहण्यासाठी गर्दी 

स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. ...

स्वारगेटला सापडले दोन भुयारी मार्ग : जमिनीखाली विटांचे पक्के बांधकाम  - Marathi News | Two subways found in Swargate: veet construction of brick under ground | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेटला सापडले दोन भुयारी मार्ग : जमिनीखाली विटांचे पक्के बांधकाम 

पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असतानाच अचानक जमीन खचली आणि खाली मोठा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये याठिकाणी दोन भुयारं आढळून आली आहेत. ...