लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

अश्विनी भिडे यांना राज्याच्या प्रधान सचिवपदी बढती  - Marathi News | Ashwini Bhide gets promotion as Principal Secretary of the Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अश्विनी भिडे यांना राज्याच्या प्रधान सचिवपदी बढती 

आरे येथील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. ...

नव्या वर्षी मुंबईसाठी ७६ हजार कोटींचे प्रकल्प - Marathi News | New Year, Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षी मुंबईसाठी ७६ हजार कोटींचे प्रकल्प

मेट्रो प्रकल्पासाठी ४४ हजार ८६९ कोटी; एमएमआरडीएचा दर्जेदार पायाभूत सुविधा देण्यावर भर ...

मेट्रो-४ मार्गिकेवर पहिल्यांदाच यू-गर्डरचे यशस्वीरीत्या काम पूर्ण - Marathi News | For the first time, the U-Girder has been successfully completed on the Metro-7 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-४ मार्गिकेवर पहिल्यांदाच यू-गर्डरचे यशस्वीरीत्या काम पूर्ण

मुलुंड येथे कामगार हॉस्पिटलजवळ प्रथमत: यू-गर्डर टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण ...

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश - Marathi News | Failure to complete ambitious project | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश

नवी मुंबई मेट्रो धावलीच नाही; पामबीच रस्त्याच्या विस्तारीकरणाचे कामही अपूर्ण; होल्डिंग पाँडची समस्या जैसे थे ...

पुणे मेट्राेचे डबे रुळावर ; लवकरच हाेणार चाचणी - Marathi News | Pune metro coaches on track ; Soon to be tested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे मेट्राेचे डबे रुळावर ; लवकरच हाेणार चाचणी

पुणे मेट्राेचे डबे पिंपरीमध्ये दाखल झाले असून आज ते रुळावर चढविण्यात आले. लवकरच त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. ...

मेट्रो-९ मार्गिकेचे सर्वेक्षण सुरू; कामाला येणार गती - Marathi News | Metro-9 route survey begins; Speed to come to work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-९ मार्गिकेचे सर्वेक्षण सुरू; कामाला येणार गती

दहिसर ते मीरा-भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो-९ (मेट्रो-७ चा विस्तार) मार्गिकेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

पुणे मेट्राेचे डबे पिंपरी - चिंचवडमध्ये दाखल ; नागरिकांनी केले स्वागत - Marathi News | the couches of pune metro arrives in pimpri chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्राेचे डबे पिंपरी - चिंचवडमध्ये दाखल ; नागरिकांनी केले स्वागत

पुणे मेट्राेचे डबे नागपूर येथील कारखान्यातून पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले असून नागरिकांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले. ...

निओ मेट्रो प्रकल्प रद्द केल्यास नाशिककचे मोठे नुकसान: फडणवीस यांचे मत - Marathi News | Nashik's biggest loss if cancellation of Neo Metro project: Fadnavis's opinion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निओ मेट्रो प्रकल्प रद्द केल्यास नाशिककचे मोठे नुकसान: फडणवीस यांचे मत

नाशिक- भाजप सरकारच्या काळात नाशिकसाठी मंजुर करण्यात आलेली देशातील पहिली टायरबेस्ड मेट्रो सेवा ही आदर्श असून ती रद्द केल्यास नाशिककरांचे मोठे नुकसान होऊ शकते असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केले. ...